{"product_id":"prachin-va-madyayugin-bharatacha-itihas-by-vastunishth-prashanchya-swarupat-प्राचीन-व-मध्ययुगीन-भारताचा-इतिहास-वस्तुनिष्ठ-प्रश्नांच्या-स्वरूपात","title":"Prachin Va Madyayugin Bharatacha Itihas By Vastunishth Prashanchya Swarupat (प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास – वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात)","description":"\u003cp\u003eराज्यसेवा पूर्व परीक्षा,नेट-सेट परीक्षा व विविध स्पर्धा परीक्षांमधील प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर विचारल्या जाणाऱ्या वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या परिपूर्ण तयारीसाठी…📚📖📘\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआयोगाच्या बदललेल्या धर्तीनुसार व वाढत्या काठिण्यपातळीनुसार प्रश्नांची रचना बिटवीन द लाइन्स अन् कॉम्प्लिकेटेड वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी…📚📖📘\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास\u003cbr\u003eवस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात 📚📖📘\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eके’सागरीय…..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ’हा राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पहिल्या पेपरमधील एक घटक विषय.’भारताचा इतिहास’ ही संकल्पना व्यापक असून त्यामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासाचा,मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा व आधुनिक भारताच्या इतिहासाचा समावेश होतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया घटकविषयाच्या मथळ्यातील राष्ट्रीय चळवळीचा स्वतंत्र उल्लेख भारताचा इतिहास या घटकांतर्गत आधुनिक भारताच्या इतिहासास दिले जाणारे महत्त्व अधोरेखित करतो. आधुनिक भारताच्या इतिहासाचे महत्त्व लक्षात घेऊन यापूर्वीच ‘आधुनिक भारताचा इतिहास-वस्तुनिष्ठ स्वरूपात’हे व्ही.बी.पाटील यांच्या लेखणीतून साकारलेले पुस्तक प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.\u003c\/p\u003e","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47626226565378,"sku":null,"price":169.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1461-Prachin-Va-Madyayugin-Bharatacha-Itihas-Vastunishth-Prashanchya-Swarupat.jpg?v=1775471944","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/prachin-va-madyayugin-bharatacha-itihas-by-vastunishth-prashanchya-swarupat-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%b5-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a4","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}