{"product_id":"prachin-bhartiya-vishwa-vidhyalaye-nalanda-v-takshashila-by-vitthal-ray-bhatप्राचीन-भारतीय-विद्यालय-नालंदा-व-तक्षशिला-विठ्ठल-राय-भट","title":"Prachin Bhartiya Vishwa-Vidhyalaye Nalanda V Takshashila By Vitthal Ray Bhat(प्राचीन भारतीय विद्यालय नालंदा व तक्षशिला  -विठ्ठल राय भट)","description":"\u003cp\u003e     नालंदा व तक्षशिला बद्दल माहिती करून घेण्यासाठी काही विद्यार्थी मला गेल्या वर्षी भेटले. कारण त्यांना अभ्यासक्रमात अवांतर वाचनासाठी ती माहीती हवी होती. संशोधन करू लागलो तेव्हा मी यात गुंगून गेलो. कारण मला माहीत नसलेली कितीतरी माहिती हाती आली. त्याचे योग्य संकलन करून पुस्तक काढायचा विचार मनात आला व अनेकांनी तसा सल्ला दिला. त्याचा परिपाक म्हणजे हे पुस्तक.  माझे मित्र श्री. यशवंत तावडे व त्यांची सुविद्य पत्नी सौ. पुष्पा तावडे (उप-मुख्याध्यापिका) यांनी प्रोत्साहन दिले व मदत केली त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. संशोधन करताना मराठी विश्वकोष, पं. महादेवशास्त्री जोशी यांचे 'भारत दर्शन' डॉ. मधुकर ढवळीकर यांचे 'प्राचीन भारत', श्री एच शास्त्री यांचे 'नालंदा इन एन्शियंट लिटरेचर', श्री. ज.एन. समधर यांचे ग्लोरीज ऑफ नालंदा, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीजचे डायरेक्टर जनरल डॉ. प्रदीप मेहेंदीरथा व त्यांचे पुण्यातील विभागीय डायरेक्टर श्री. माधव भंडारे यांचा आधार लाभला. या सर्वांचा मी ऋणी आहे. विद्यार्थी, शिक्षक पालक व जिज्ञासू वाचक यांना हे पुस्तक आवडेल अशी आशा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e - विठ्ठलराय भट\u003cbr\u003eपाने 32\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Vitthal Ray Bhat \/ Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47492577788162,"sku":null,"price":20.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-20at10.01.14.jpg?v=1773981603","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/prachin-bhartiya-vishwa-vidhyalaye-nalanda-v-takshashila-by-vitthal-ray-bhat%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%b5-%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a0%e0%a5%8d%e0%a4%a0%e0%a4%b2-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%ad%e0%a4%9f","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}