{"product_id":"peter-wohlleben-3-books-combo-set-पीटर-वोल्लेबेन-यांची-३-पुस्तकांचा-संच","title":"Nisargache Laplele Rahasya 2 pustkancha Sanch  (निसर्गाचे लपलेले रहस्य २ पुस्तकांचा संच )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e१) द हिडन लाईफ ऑफ ट्रीज \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअर्थात झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअद्यावत संशोधनाचा आधार घेत एका वनरक्षकांच्या रमणीय गोष्टी वाचकाला जंगलाच्या अद्भुत दुनियेत घेऊन जातात. वनस्पतींचा संवाद कसा चालतो, ते एकमेकांची काळजी कशी घेतात,याचा उलगडा वाचकांना सहज होतो. पथदर्शक संशोधनाचा आधार घेत वनस्पतीचे जीवन हे मानवी कुटुंब रचनेपेक्षा काही वेगळे नाही, हे लेखक \"लाइफ ऑफ ट्रीज\" या पुस्तकातून दाखवतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजंगलातील झाडे आपल्या लेकरांसोबत राहून त्यांचा सांभाळ करतात, त्यांना पोषणद्रव्य पुरवितात, त्यांच्याशी संवाद साधतात आजारपणात सुश्रुषा करतात आणि धोक्याची पूर्व सूचनाही देतात!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसहजीवनात वाढणाऱ्या समूहातील झाडे सुरक्षित असतात आणि त्यांना दीर्घायु लाभते. याउलट रस्त्यावर एकटेपणात वाढणाऱ्या झाडाचे जीवन मात्र खडतर असते आणि जंगलात राहणाऱ्या झाडापेक्षा त्याचे आयुष्य ही कमी असते...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२) \u003cstrong\u003eद सिक्रेट विस्डम ऑफ नेचर\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"210\" data-end=\"435\"\u003eनिसर्ग हा केवळ झाडे, प्राणी आणि पर्यावरण यांचा समूह नसून, तो एक सजीव, समन्वयाने चालणारी आणि अद्भुत शहाणपणाने भरलेली व्यवस्था आहे. प्रत्येक झाड, प्रत्येक प्राणी आणि प्रत्येक घटक एकमेकांशी जोडलेला आहे आणि एकमेकांवर अवलंबून आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"437\" data-end=\"717\"\u003eप्रसिद्ध लेखक पीटर वोल्लेबेन यांनी या पुस्तकातून निसर्गातील सूक्ष्म आणि आश्चर्यकारक गोष्टी अतिशय सोप्या आणि प्रभावी भाषेत मांडल्या आहेत. झाडांचे गुप्त जीवन, प्राण्यांचे वर्तन, आणि परिसंस्थेतील अदृश्य नियम यांचा उलगडा करत हे पुस्तक वाचकाला निसर्गाकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकवते.\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Peter Wohlleben \/ Marathi","offer_id":47606909796610,"sku":null,"price":488.75,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsApp_20Image_202022-12-12_20at_205.00.26_20PM-800x800_501fd78a-fc55-4e7e-b7c5-9815d00f576c.jpg?v=1774955004","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/peter-wohlleben-3-books-combo-set-%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%9f%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%a8-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a5%a9-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9a","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}