{"product_id":"panchavanna-pavsale-dyasache-sangharshache-utkarhshache-by-jitendra-bhopale-पंचावन्न-पावसाळे-ध्यासाचे-संघर्षाचे-उत्कर्षाचे","title":"Panchavanna Pavsale Dyasache , Sangharshache, Utkarhshache By Jitendra Bhopale (पंचावन्न पावसाळे… ध्यासाचे,संघर्षाचे, उत्कर्षाचे…)","description":"\u003cp style=\"text-align: center;\"\u003e\u003cstrong\u003eपंचावन्न पावसाळे… ध्यासाचे,संघर्षाचे, उत्कर्षाचे… - \u003cspan\u003eलेखक: जितेंद्र भोपळे\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशासनसेवेतील आरंभिक पदावरून सुरुवात करून विभागाच्या सर्वोच्च पदावर नेतृत्त्व करताना कौटुंबिक, शासकीय आणि सार्वजनिक जीवनात वाट्याला आलेल्या सुख-दुःखाच्या कोसळत्या धारांचा प्रवास म्हणजे पंचावन्न पावसाळे ! हे पावसाळे लेखकाच्या स्मृतीचे पदर उलगडत शब्दाशब्दांतून वाचकाला विविधांगी अनुभवाने ओलेचिंब करतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशासकीय अधिकाऱ्यांच्या जीवनातदेखील संघर्ष, सुख, दुःख, पराभव, स्पर्धा, प्रतिक्षा, सहकार, प्रेम, द्वेष अशा भावनांच्या थरारातील नाट्यमयता असू शकते, हे वास्तव आत्मकथनाच्या केंद्रस्थानी आहे. पाऊस या अबोल रुपकाच्या जड मौनालादेखील अर्थवाही संवादाचे धुमारे फुटू शकतात हे यातील निवेदनशैलीचं यश आहे. सर्वसामान्य अभियंता ते नगर रचना विभागाच्या संचालक पदावरील उच्चपदस्थ अधिकारी यादरम्यानच्या प्रवासातील वर्धिष्णु होत जाणारा आत्मशोध आणि आत्मविकासाचा आलेख अनुभवयाचा असेल तर हे पुस्तक निश्चितच वाचलं पाहिजे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएका ध्यासाचा, संघर्षाचा आणि उत्कर्षाचा प्रेरणादायी प्रवास… पंचावन्न पावसाळे !\u003c\/p\u003e","brand":"Merven Technologies","offers":[{"title":"Merver Technologies \/ Jitendra Bhopale \/ Marathi","offer_id":48073031549186,"sku":null,"price":355.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/55PavasaleCover-1.jpg?v=1783077805","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/panchavanna-pavsale-dyasache-sangharshache-utkarhshache-by-jitendra-bhopale-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}