{"product_id":"operation-sindoor-by-indrayani-chavan-ऑपरेशन-सिंदूर","title":"Operation Sindoor By Indrayani Chavan (ऑपरेशन सिंदूर)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eऑपरेशन सिंदूर' ही भारतानं पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाविरुद्ध केलेली लष्करी कारवाई म्हणजे भारताच्या राजनैतिक आणि रणनीतिक इतिहासातला एक महत्त्वाचा अध्याय ठरला आहे. कारण, दंडात्मक आणि संयमित स्वरूपाच्या या कारवाईतून भारताचं बदललेलं आक्रमक रूप आणि दहशतवादाविरुद्ध 'शून्य सहनशीलता' राखण्याचा दृढ निश्चय प्रकट झाला. त्याबरोबरच या कारवाईत वापरण्यात आलेल्या भारतीय बनावटीच्या युद्ध सामग्रीमुळे भारत संरक्षण क्षेत्रातही 'आत्मनिर्भर' होत असल्याचं दिसून आलं. सीमापार दहशतवादाविरुद्ध भारत देत असलेला लढा हा केवळ भारतासाठीच नाही, तर अशा दहशतवादाने पीडित असलेल्या सर्व देशांसाठीचा एक प्रातिनिधिक लढा आहे म्हणूनच 'ऑपरेशन सिंदूर' ही भारताचा धाक निर्माण करणारी आणि जागतिक स्तरावरील भू-राजनीतीला वेगळं वळण देणारी कारवाई ठरली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Krishna Publication","offers":[{"title":"Krishna Publication \/ Indrayani Chavan \/ Marathi","offer_id":47338288447746,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5_5d8761e0-41fb-4e10-aff1-5f947ea39965.jpg?v=1770447413","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/operation-sindoor-by-indrayani-chavan-%e0%a4%91%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%82%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}