{"product_id":"ojhbhumitil-jadugar-lyman-frank-baum-ओझभूमीतील-जादूगार-लिमन-फ्रँक-बाउम","title":"Ojhbhumitil Jadugar – Lyman Frank Baum (ओझभूमीतील जादूगार - लिमन फ्रँक बाउम)","description":"\u003cp\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e‘दि वंडरफुल विझार्ड ऑफ ओझ’ या जगप्रसिद्ध आणि आगळ्यावेगळ्या परीकथेचे उज्ज्वला बर्वे यांनी केलेले रसाळ मराठी रूपांतर! \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eलिमन फ्रँक बाउम या लेखकाने ही ओझभूमी आणि त्यातील अवलिया व चित्रविचित्र पात्रे निर्माण केली आणि त्यांच्या अनेक गोष्टी रंगवल्या. त्यांवर त्याने एकूण तेरा कादंबर्या लिहिल्या. त्यांतील \u003c\/span\u003e‘\u003cspan lang=\"MR\"\u003eदि वंडरफुल विझर्ड ऑफ ओझ\u003c\/span\u003e’ \u003cspan lang=\"MR\"\u003eही पहिली आणि सगळ्यांत गाजलेली कादंबरी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eएका चक्रीवादळात डोरोथीचे घर उडते आणि ती तिच्या कुत्र्यासह एका अज्ञात प्रदेशात जाऊन पोहोचते. तिला घरी जाण्यासाठी मदत करू शकेल अशी एकच व्यक्ती असते\u003c\/span\u003e – \u003cspan lang=\"MR\"\u003eओझभूमीतला जादूगार.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eत्याच्यापर्यंत जाताना तिला अनेक मित्र भेटतात. शूरपणाच्या शोधात असणारा एक भितरा सिंह\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eबुद्धी हवी असणारे बुजगावणे आणि लोखंडाच्या शरीरात हृदयच नाही म्हणून हळहळणारा एक पत्र्याचा माणूस. या सार्यांच्या मदतीने अनेक संकटांवर मात करत तिचा प्रवास सुरु होतो…\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eएखाद्या परीकथेत जे जे असायला हवे ते सगळे यात आहेच. पण अगदी वेगळ्या प्रकारची पात्रे\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eप्रसंग\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eसंघर्ष यात पाहायला मिळतात आणि ते मुलांना काही छान धडेही शिकवतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Lyman Frank Baum \/ Marathi","offer_id":47670653878530,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-401-Ozbhumitil-Awaliya-Jadugar-Marathi.jpg?v=1776507233","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/ojhbhumitil-jadugar-lyman-frank-baum-%e0%a4%93%e0%a4%9d%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%a8-%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%81%e0%a4%95-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%89%e0%a4%ae","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}