{"product_id":"offbeat-cruise-journey-safar-2-ऑफबीट-क्रूझ-सफर-२","title":"Offbeat cruise journey Safar-2 (ऑफबीट क्रूझ सफर – २)","description":"\u003cp\u003eOffbeat cruise journey Safar-2 (ऑफबीट क्रूझ सफर – २)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक - जयप्रकाश प्रधान\u003cbr\u003eपाने-१२५\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रशांत महासागरातील ५१ दिवसांची विलक्षण व रम्य क्रूझ सफर\u003c\/p\u003e\n\u003chr\u003e\n\u003cp\u003eस्वर्गसमान ७ देश\u003cbr\u003eजलप्रवास १२,५६७ नॉटिकल माइल्स\u003cbr\u003eआंतरराष्ट्रीय ‘डेटलाइन’ची किमया दोन वेळा\u003cbr\u003eदेशभ्रमंतीचं शतक पूर्ण\u003c\/p\u003e\n\u003chr\u003e\n\u003cp\u003eगेल्या २८ वर्षांपासून जयंती आणि जयप्रकाश प्रधान देश-विदेशात भटकंती करत आहेत. आपली भटकंती ‘ऑफबीट’ राहील याबाबत आग्रही राहून ते तब्बल १०७ देश फिरले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e५-१५-३० दिवसांच्या क्रूझ सफरी करता करता त्यांनी पुढची क्रूझ निवडली ती ५१ दिवसांची ! आणि या सफरी दरम्यानच त्यांच्या देशभ्रमंतीचं शतकही पूर्ण झालं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वर्गसमान अशा ७ देशांच्या १२,५६७ नॉटीकल मैल जलप्रवासाचा हा रंजक अनुभव. ही बेटं या दोघांसाठी पूर्णपणे अपरिचित होती. या सफरीत त्यांनी पृथ्वीवरील पहिला सूर्योदय आणि पृथ्वीवरील शेवटचा सूर्यास्तही अनुभवला. तर, एक तारीख चक्क दोनदा अवतरल्याची जादूही अनुभवली. अशा अनुभवांची तसेच हवाई बेटे, अमेरिकन समोआ, ३० टक्के हिंदू लोकसंख्या असलेले फिजी बेट, राजेशाही थाटातले टोंगा बेट, निसर्गरम्य अशी कूक आयलँड्स आणि फ्रेंच पॉलिनेशियातील बोरा बोरा, ताहिती आणि मुरिया या बेटांची रंजक वर्णनं या पुस्तकातून त्यांनी रेखाटली आहेत…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिसर्गाची विविधरंगी, विविधढंगी रूपं डोळ्यांपुढे उभी करणारं…\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Jayprakash Pradhan \/ Marathi","offer_id":50963734626562,"sku":null,"price":212.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/CruiseSafar_2_Cover.jpg?v=1793857522","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/offbeat-cruise-journey-safar-2-%e0%a4%91%e0%a4%ab%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%9f-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%9d-%e0%a4%b8%e0%a4%ab%e0%a4%b0-%e0%a5%a8","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}