{"product_id":"offbeat-cruise-journey-safar-1-ऑफबीट-क्रूझ-सफर-१","title":"Offbeat cruise journey Safar-1 (ऑफबीट क्रूझ सफर – १)","description":"\u003cp\u003eOffbeat cruise journey Safar-1 (ऑफबीट क्रूझ सफर – १)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक - जयप्रकाश प्रधान\u003cbr\u003eपाने-१८७\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१७ वेस्ट इंडीज बेटं\u003cbr\u003e२१०० सहप्रवासी\u003cbr\u003e७८१४ नॉटिकल माइल्सगेल्या २८ वर्षांपासून जयंती आणि जयप्रकाश प्रधान देश-विदेशात भटकंती करत आहेत. आपली भटकंती\u003c\/p\u003e\n\u003chr\u003e\n\u003cp\u003e‘ऑफबीट’ राहील याबाबत आग्रही राहून ते तब्बल १०७ देश फिरले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभटकंतीच्या एका टप्प्यावर त्यांनी क्रूझ सफरीचा अनुभव घेतला आणि अशा सफरीच्या ते प्रेमातच पडले. मग ५-१५ दिवसांच्या क्रूझ सफरी करता करता त्यांनी पुढील क्रूझ निवडली ती ३१ दिवसांची.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसफरीत पाहिलेली कॅरेबियन बेटं ही अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण… हॉलंडची छोटी प्रतिकृती ‘कुरासावा’, स्नॉर्कलिंग-डायव्हिंगचे पॅराडाइज ‘बोनेर’, क्रिकेटची पंढरी ‘अँटिग्वा अँड बर्बुडा’, अमेरिकेचे व्हेनिस-‘फोर्ट लॉडरडेल’, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बॅरियर रीफ ‘बेलिझ’, भारताशी अनोखे नाते असणारा ‘जमैका’… अशा कितीतरी सुंदर बेटांची सफर जयप्रकाश आपल्याला घडवून आणतात… सफरीत लिहिलेल्या रोजनिशीच्या अर्थात ‘डायरी’च्या माध्यमातून !\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Jayprakash Pradhan \/ Marathi","offer_id":50963733938434,"sku":null,"price":297.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/CruiseSafar_1_Cover.jpg?v=1793857155","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/offbeat-cruise-journey-safar-1-%e0%a4%91%e0%a4%ab%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%9f-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%9d-%e0%a4%b8%e0%a4%ab%e0%a4%b0-%e0%a5%a7","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}