{"product_id":"noteshansaha-bhaktigeete-bhaag-4-by-chandrakant-sane-नोटेशनसह-भक्तिगीते-भाग-4","title":"Noteshansaha Bhaktigeete Bhaag-4 By Chandrakant Sane (नोटेशनसह भक्तिगीते भाग–4)","description":"\u003cp\u003eनोटेशन सह भक्तिगीते भाग 4\u003c\/p\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cp\u003eनोटेशनसह भक्तिगीते भाग-१ व भाग-२ ही चंद्रकांत साने यांची भक्तिरसात चिंब भिजवणारी, नवोदित गायक, वादक व कलाकारांसाठी राग, ताल, संगीतातील शैक्षणिक व तांत्रिक माहिती आणि मार्गदर्शन करणारी आनंददायी पुस्तके.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही भावपूर्ण भक्तिगीते फक्त गायचीच नाहीत तर पेटी व कॅसिओवर वाजवायची आहेत. लेखिकेने सखोल अभ्यास करून नोटेशनच्या चिन्हांचा परिचय करून दिला आहे. या पुस्तकात गाण्यांचा परिचय राग, आरोह, अवरोह व मूळ गायक यांसह दिला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभक्तिगीतांसाठी वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन, प्रत्येक गाण्यासाठी खास टीप, पेटी कशी वाजवायची याबद्दल उपयुक्त सूचना, सरावासाठी पलटे व अलंकार याची माहिती हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभक्ति गीतांसाठी वैशिष्ठ्यपूर्ण मार्गदर्शन, प्रत्येक गाण्यासाठी खास टीप, पेटी कशी वाजवायची याबद्दल उपयुक्त सूचना, सरावासाठी पलटे व अलंकार याची माहिती हे या पुस्तकाचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Nitin Prakashan","offers":[{"title":"Nitin Prakashan \/ Chandrakant Sane \/ Marathi","offer_id":47636366131458,"sku":null,"price":238.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Bhaktigite-4-Front.jpg?v=1775727853","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/noteshansaha-bhaktigeete-bhaag-4-by-chandrakant-sane-%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%b9-%e0%a4%ad%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-4","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}