{"product_id":"nivadak-palakniti-bhag-1-v-2-by-sanlikhit-lekh-निवडक-पालकनीती-भाग-1-2-संकलित-लेख","title":"Nivadak Palakniti Bhag 1 v 2 By Sanlikhit Lekh (निवडक पालकनीती भाग 1+2-संकलित लेख)","description":"\u003cp\u003eपालक म्हणून जाणिवा प्रगल्भ होऊ लागल्या की जे असंख्य प्रश्न पडू लागतात, त्यांचा सखोल विचार करण्यासाठी १९८७मध्ये पालकनीती मासिक सुरू करण्यात आलं. ते अव्याहतपणे आजही चालू आहे. त्यातील १९८७ ते २०१४ या काळात प्रसिद्ध झालेल्या काही निवडक लेखांचं हे दोन भागात केलेलं संकलन.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाळ झपाट्यानं बदलतो आहे. त्यामुळे मुलांच्या वाढीतला आपला सहभाग बदलत्या रूपात असावा लागेल. मुलांनी अधिकाधिक सजग व्यक्ती व्हावं आणि समाज अधिकाधिक भद्र आणि मानवी व्हावा यासाठीचे प्रयत्न पालक म्हणून आपण करायला हवेत. या प्रयत्नांची दिशा ठरवताना पालकनीती आपल्या साथीला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया दोन भागांतील विषयानुरूप विभाग : पालकत्व, बालविकास, भाषामाध्यम, लैंगिकता, शिक्षणविचार, कलाशिक्षण, अनुभव, जीवनविचार\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Sanlikhit Lekh \/ Marathi","offer_id":47708864512258,"sku":null,"price":638.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-643-644-Nivdak-Palakniti-Bhag-1-2-1.jpg?v=1777551673","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/nivadak-palakniti-bhag-1-v-2-by-sanlikhit-lekh-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-1-2-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}