{"product_id":"nisargopcharadvare-madhumehavar-niyantran-by-hari-krushna-bakharu-निसर्गोपचाराद्वारे-मधुमेहावर-नियंत्रण","title":"Nisargopcharadvare Madhumehavar Niyantran By Hari Krushna Bakharu (निसर्गोपचाराद्वारे मधुमेहावर नियंत्रण)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमधुमेह झाला की रोगी अॅलोपॅथीच्या औषधांकडे धाव घेतात. ती महाग तर असतातच कारण ही औषधं हा झाला वरवरचा उपाय. मधुमेहाला आळा बसवणारे अनेक नैसर्गिक उपाय आहेत हे किती जणांना ठाऊक असतं? या उपायांनी मधुमेहाचे दुष्परिणाम कमी करुन चांगले आरोग्य आणि कार्यक्षम जीवन निश्चितच साध्य करता येतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनामांकित निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी लिहिलेलं हे पुस्तक शरीराचं उत्तम पोषण, आरोग्यदायी जीवनसरणी, आधुनिक निदान-साधनांचा योग्य वापर आणि व्यक्ती तितक्या प्रकृती याची मनोमन जाणीव या चतु:सूत्रीवर आधारलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला औषधापलीकडचे उपाय देतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअद्ययावत ज्ञान-माहितीवर आधारलेल्या या पुस्तकात मधुमेहाची विस्तृत माहिती देऊन अनेकविध प्रश्नांच्या मुळाशी जाऊन निराकरण केलेले आहे. यातील पथ्ये व सूचना यांच्या साहाय्याने मधुमेहापासून संभवणार्या दुष्परिणामांचा धोका टाळता येईल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकाही सूचना प्रारंभी तशा थोडया कठीण वाटल्या तरी लवकरच आपणाला हे मानवते आहे असे दिसून येईल. थोडक्यात सांगायचं तर या पुस्तकात आहे….\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e0 प्राथमिक माहिती 0 आरोग्यदायी पर्याय 0 फलदायी उपाय!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Hari Krushna Bakharu \/ Marathi","offer_id":47330121908482,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Naisargik-Upayane-Madhumehavar-NiyantranFront-1.jpg?v=1770188131","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/nisargopcharadvare-madhumehavar-niyantran-by-hari-krushna-bakharu-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a3","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}