{"product_id":"nirday-निर्दय","title":"Nirday (निर्दय)","description":"\u003cp\u003eNirday (निर्दय)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक-उमेश  कदम \u003cbr\u003eपाने- १८४\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e१९३७-३८मधला जपानी सैन्याने चीनमध्ये केलेला हिंसाचार – स्त्री-पुरुषांवरील अमानुष अत्याचार – म्हणजेच तेव्हाचा हॉलोकास्ट- जगासमोर आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्याचपैकी एक म्हणजे ‘जियांग चेंग.’ चीनच्या नानकिंग राजधानीला काबीज करण्यासाठी आसुसलेले जपानी सैन्य आणि त्यांच्या पाठिशी असणारे मानवताहीन विचारसणीचे वरिष्ठ – त्यामुळे सोकाळलेले नराधम - त्याबरोबरच चीनच्या वरिष्ठांच्या फक्त स्वत:ची कातडी बचाव निर्णय - या संधीचा पुरेपूर फायदा जपान व जपानी सैनिक घेतात आणि नानकिंगच्या प्रत्येक कोपर्याची लक्तरं करत अभिमानाने फिरू लागतात. नानकिंगमधला सामान्य माणूस हा सैनिकच आहे असं मानून त्यांची सरेआम कत्तल केली जाणारी कत्तल – गरोदर स्त्रीयांवर एकापेक्षा जास्त नराधमांचा बलात्कार – पोटातील गर्भाला अपूर्णावस्थेतच बाहेर काढून कुत्र्यांच्या तोंडी देणे – या हृदय पिळवटून टाकणार्या नानकिंगच्या हत्याकांडाचा इतिहास ‘निर्दय’ या कादंबरीतून मराठी वाचकांसाठी शब्दबद्ध झाला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Umesh Kadam \/ Marathi","offer_id":50951237828866,"sku":null,"price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/NIRDAY.jpg?v=1793687708","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/nirday-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a4%af","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}