{"product_id":"nave-gojirvanyanchi-नावे-गोजिरवाण्यांची","title":"Nave Gojirvanyanchi (नावे गोजिरवाण्यांची)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eचिमुकल्याच्या आगमनाने सारे घर चैतन्यमय होऊन जाते. त्यातच आपल्या छकुल्यांची नावे काय ठेवायची यावरून चर्चा रंगतात. तुमच्या आनंदात सहभागी व्हायला व नावे शोधायची चिंता मिटवायला हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. समर्पक आणि अर्थपूर्ण अशी 3000 पेक्षा जास्त नावे त्यांच्या अर्थासहित यामध्ये दिली आहेत. शिवाय नावरास व संबंधित वर्णाक्षरे व व्यक्तिविशेष याची माहितीही या छोटेखानी पुस्तकामध्ये दिली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Nitin Prakashan","offers":[{"title":"Nitin Prakashan \/ Marathi","offer_id":47651883581698,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Nave-Gojirvanyachi.jpg?v=1775823003","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/nave-gojirvanyanchi-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}