{"product_id":"mrutunjay-natak-by-shivaji-sawant-मृत्युंजय-नाटक","title":"Mrutunjay Natak By Shivaji Sawant (मृत्युंजय नाटक)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eनाही!! नाही! मी सूतपुत्र नाही. राधेय नाही. एकशेएकावा कौरव नाही. कौंतेय आणि पहिला पांडव तर नाहीच नाही. मी- मी सूर्यपुत्रही नाही!! मी- मी आहे एक प्रचंड शून्य !! प्रचंड शून्य !! ज्याला नसतात बंधू-बंधनं, नसते माता-ममता, नसते आवश्यकता कुठल्याही कुळाची कसल्याच वारशाची, ज्याला नसतात मान-अवमान आत्माभिमान कसले कसलेच भाव ! 'कऽर्ण, कऽर्ण' एक प्रचंड शून्य ! जन्म नसलेलं, मृत्यू नसलेलं ! राधा-कुंती, वृषाली-पांचाली, शोण, अर्जुन, घोडा-सूर्य, सर्वा-सर्वांनाच सामावून घेणारं! सर्वापार गेलेलं ! कशाकशातच नसलेलं! एक प्रचंड शून्य !\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअभिप्राय कर्णाच्या -\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआयुष्यातले हिंदोळे मांडणाऱ्या 'मृत्युंजय' या मूळ कादंबरीला नाट्यरूप देताना सावंत यांनी त्यातलं नाट्य आणखी धगधगीत केलं आहे. वाचिक संवादांचा एक वेगळाच आदर्श हे नाटक तयार करतं \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Shivaji Sawant \/ Marathi","offer_id":47361126596866,"sku":null,"price":119.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_c1464f39-f154-4c93-a543-04a1a3aa1b27.jpg?v=1770959476","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/mrutunjay-natak-by-shivaji-sawant-%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%95","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}