{"product_id":"mobile-vyasanmukti-veleche-vyavsthapan-manache-vyavasthapan-by-navnath-jagtap-set-of-3-books","title":"Mobile Vyasanmukti + Veleche Vyavsthapan + Manache Vyavasthapan By Navnath Jagtap ( Set of 3 books)","description":"\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e\u003cstrong\u003e1) मोबाईल व्यसनमुक्ती | तुषार रंजनकर, नवनाथ जगताप | पाने - १७६  250\/-\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003eगेली पंधरा वर्ष करिअर कौन्सिलिंग करताना, विशेषतः कोविड-19 नंतरच्या काळात, मोबाईल व्यसनाचे प्रमाण आबालवृद्धात खूप वाढलेलं दिसतंय.\u003cbr\u003eतुषार रंजनकर आणि नवनाथ जगताप या गुरु-शिष्यांच्या जोडीने \"मोबाईल व्यसनमुक्ती\" हे लिहिलेलं पुस्तक यामुळेच सुयोग्य वेळेला आलेलं आहे. या पुस्तकातील \"स्वयंमूल्यांकन चाचणी\" आणि \"15 दिवसांचा कृती आराखडा\" हे सर्वांनाच अत्यंत महत्त्वाचं ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. भूषण केळकर, संचालक संचालक, न्युफ्लेक्स टॅलेंट सोल्यूशन्स\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e2) वेळेचे व्यवस्थापन\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e | लेखक - नवनाथ जगताप |  पाने - १६८ |250\/-\u003cbr\u003e\u003c\/strong\u003eआधुनिक जगात,वेळ हे सर्वात मौल्यवान साधन आहे,जे एकदा गेले की पुन्हा परत येत नाही. ‘वेळेचे व्यवस्थापन - वेळेच्या उपयोगाचे ३१ बहुमोलसिद्धांत’हे पुस्तक तुम्हाला वेळेचा योग्य वापर कसा करायचा याची स्पष्ट दिशा देते.\u003cbr\u003eया पुस्तकातले ३१ सिद्धांत तुम्हाला वेळेच्या अयोग्य वापरावर नियंत्रण ठेवण्यास,कार्यक्षमता वाढवण्यास आणि वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात संतुलन साधण्यास मदत करतील.\u003cstrong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cstrong\u003e3)\u003c\/strong\u003e \u003cstrong\u003eमनाचे व्यवस्थापन | लेखक - नवनाथ जगताप| पाने - ८० | 120\/-\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमनाचे व्यवस्थापन हे पुस्तक मानसिक स्थिरता, आत्मविश्वास, सकारात्मकता आणि तणावमुक्त जीवन यांचा समतोल राखण्याचा मार्ग दाखवते. आपल्या विचारसरणीवर नियंत्रण मिळवून, मनाच्या पूर्ण क्षमतेचा योग्य वापर केल्यास जीवन अधिक यशस्वी, आनंदी आणि समाधानी होऊ शकते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमन हीच सर्वात मोठी शक्ती आहे! योग्य दृष्टीकोन, सकारात्मक सवयी, आणि मनाचे शास्त्र समजून घेतल्यास स्वतःला अधिक उन्नत, आत्मविश्वासपूर्ण आणि शांत ठेवता येते. हे पुस्तक भावनिक स्थिरता, मनाच्या शुद्धतेचे तत्त्व, विचारांवर नियंत्रण, आत्मप्रेम, तसेच यशस्वी आणि संतुलित जीवन जगण्यासाठी आवश्यक तंत्रे शिकवते\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Navnath Jagtap and Tushar Ranjankar \/ Marathi","offer_id":47218441847042,"sku":null,"price":527.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5_a0b16205-e79d-42d3-98a0-0ad18060b021.jpg?v=1768287350","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/mobile-vyasanmukti-veleche-vyavsthapan-manache-vyavasthapan-by-navnath-jagtap-set-of-3-books","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}