{"product_id":"mi-kunacha-mi-majha-by-suresh-ramkisan-rathi-मी-कुणाचा-मी-माझा","title":"Mi Kunacha? Mi Majha! By Suresh Ramkisan Rathi (मी कुणाचा? मी माझा!)","description":"\u003cp\u003eसदर संग्रहात मराठी कवितांसह त्यांचे मिंग्लिश आणि इंग्रजी भाषांतरही वाचायला मिळते. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकवीच्या अंतर्मनातून या कविता आल्याने वाचकांनाही त्या अंतर्मुख करतात, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात.   \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकवितेच्या भाषेवरून आणि विषयांवरून कवीच्या संवेदनशील मनाची प्रचीती येते. शिवाय त्यांचा जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन लक्षात येतो.    \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकवितांना साजेशी चित्रे आणि आकर्षक मांडणी वाचकाला भुरळ पाडते.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Suresh Ramkisan Rathi","offer_id":46179486269698,"sku":"","price":509.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5559-thickbox_default.jpg?v=1748493104","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/mi-kunacha-mi-majha-by-suresh-ramkisan-rathi-%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a4%be","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}