{"product_id":"mazya-shelyanchi-nondvahi-माझ्या-शाळेची-नोंद-वही","title":"Mazya Shelyanchi Nondvahi (माझ्या शाळेची नोंद वही)","description":"\u003cp\u003eMazya Shelyanchi Nondvahi (माझ्या शाळेची नोंद वही)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक -  तेजस शेंडे \u003cbr\u003eपाने- २१६\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजर दूध, शेळी किंवा अन्य कुठलाही पशुपालन विषयक धंदा फायद्यात चालवायचा असेल तर त्या व्यवसायात नोंदवहीला अनन्यसाधारण महत्व आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्याकडील जवळपास ८० ते ९०% शेतकऱ्यांकडे आपल्या पशुपालन व्यवसायातील कुठल्याही नोंदी नाहीत. नोंदी जर ठेवल्या तर आपल्या व्यवसायात आपण कुठे चुकतोय व त्यावर उपाय काय हे आपण सांगू शकतो व आवश्यक तो निर्णय घेऊ शकतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजर वरीलप्रमाणे सर्व नोंदी ठेवल्या तर शेळ्यांची संख्या न वाढवता उत्पादन वाढवता येऊ शकते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजर प्रत्येक गोष्टी नियंत्रणात ठेवल्या तर प्रत्येक जनावरांबद्दल वेळच्या वेळी योग्य निर्णय घेता येतात व फार्मची व्यावसायिक दृष्टीकोणातून जडणघडण लक्षात घेता येते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमला जर विचारलं तर मी म्हणेन नोंदवहीशिवाय जनावरांमधील कुठलाही धंदा फायदेशीर होऊच शकत नाही.\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Sakal Publication \/ Tejas Shende \/ Marathi","offer_id":50942769889538,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/MazyaShelyanchiNondvahi.webp?v=1793618985","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/mazya-shelyanchi-nondvahi-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%b5%e0%a4%b9%e0%a5%80","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}