{"product_id":"maratheshahiche-antrang-by-dr-jaysingrao-pawar-मराठेशाहीचे-अंतरंग-डॉ-जयसिंगराव-पवार","title":"Maratheshahiche Antrang By Dr. Jaysingrao Pawar (मराठेशाहीचे अंतरंग- डॉ. जयसिंगराव पवार)","description":"\u003cp\u003eपाने १४४ \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया ग्रंथात- - संभाजी राजांना मोगलांनी कैद केल्यावर त्यांना सोडविण्यासाठीचे काही प्रयत्न झाले की नाही? झाले असल्यास ते कोणते? - छ. राजाराम महाराजांची पहिली राणी- प्रतापराव गुजरांची कन्या, ही लग्नानंतर लवकरच मरण पावली, असे इतिहासकार मानत आले. प्रत्यक्षात ती सन १७१९ पर्यंत जिवंत होती, मग ती होती कोठे? -गिरजोजी यादवासारखा एक देशमुख- वतनासाठी काय काय करत होता? वतनासाठी वतनदार काय काय खटपटी लटपटी करत? - खेडच्या लढाईत सेनापती धनाजी जाधव ताराबाईचा पक्ष सोडून शाहू महाराजांना का जाऊन मिळाला? -सन १७१४ मध्ये पन्हाळगडावर महाराणी ताराबाई व त्यांचे पुत्र शिवाजीराजे यांच्या राजवटीचा अंत घडवून आणणारी ‘राजवाड्यातील क्रांती’ कोणी व घडवून आणली? - पुण्याच्या पेशव्यांशी प्रसंगी मुत्सद्देगिरीने वागून, संघर्ष करून, कोल्हापूरकर राणी जिजाबाई यांनी आपल्या राज्याचे रक्षण कसे केले? - माणुसकीला काळिमा फासणारी मराठेशाहीतील स्त्रीगुलामांची खरेदी-विक्री कशी होत असे? - मराठेशाहीतील छत्रपती, शिवरायांचे वंशज यांची सत्ता का लयाला गेली? यांसारख्या मराठेशाहीच्या अंतरंगातील अनेक प्रश्नांचा शोध घेत आहेत प्रसिद्ध इतिहाससंशोधक डॉ. जयसिंगराव पवार. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Dr. Jaysingrao Pawar \/ Marathi","offer_id":47589108908290,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2171.jpg?v=1774525301","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/maratheshahiche-antrang-by-dr-jaysingrao-pawar-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}