{"product_id":"maharshi-vitthal-ramaji-shinde-jeevan-va-karya-by-g-m-pawar-महर्षी-विठ्ठल-रामजी-शिंदे-जीवन-व-कार्य","title":"Maharshi Vitthal Ramaji Shinde : Jeevan Va Karya By G. M. Pawar (महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“स्वार्थावर लाथ मारून गळ्यात झोळी अडकवून संस्थेकरता - अर्थात आमच्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलोकांकरिता - संस्थेचे जे चालक भिक्षांदेही करीत दारोदार फिरतात व त्यांना त्यात\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकितीही अल्प यश आले तरी ते पर्वा न करता चंदनासारखे स्वत: झिजू दुसर्यांना-\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआम्हांला - सुख देण्याकरिता, आमची स्थिती सुधारण्याकरिता आपला प्रयत्न चालू \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eठेवतात, त्या संतांची किंमत आजपर्यंत झालेल्या कोणत्याही संतापेक्षा आम्हांला यत्किं\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचितही कमी वाटत नाही. कित्येकांना ती जास्त वाटेल.’’\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eश्री. गणेश आकाजी गवई\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडी. सी. मिशनच्या महाराष्ट्र परिषदेत केलेले भाषण, पुणे, 1912\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e“इतिहास असे सांगतो की, ज्यापासून राष्ट्राचा विकास होतो, अशा सर्व प्रकारच्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचळवळींचा उगम थोड्याशा व्यक्तींच्या कार्यात सापडतो. प्रस्तुतच्या बाबतीत त्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eव्यक्ती म्हणजे, ज्यांची प्रथम प्रथम हेटाळणी झाली ते डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगृहस्थ होत. त्यांच्या कार्याने प्रचंड अशा हिंदू समाजाची सदसद्विवेकबुद्धी जागृत\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eझाली.’’\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eन्यायमूर्ती सर नारायणराव चंदावरकर\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडी. सी. मिशनची अस्पृश्यतानिवारक परिषद , मुंबई, 1918\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ G. M. Pawar","offer_id":46154147922178,"sku":"","price":1350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Vithal_20Ramji_20Shinde_20cover-800x800.jpg?v=1747649472","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/maharshi-vitthal-ramaji-shinde-jeevan-va-karya-by-g-m-pawar-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a0%e0%a5%8d%e0%a4%a0%e0%a4%b2-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8-%e0%a4%b5-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}