{"product_id":"maharashtratil-kalavant-baburao-sadwelkarमहाराष्ट्रातील-कलावंत-बाबुराव-सडवेलकर","title":"Maharashtratil Kalavant - Baburao Sadwelkar(महाराष्ट्रातील कलावंत - बाबुराव सडवेलकर)","description":"\u003cp\u003eप्रा. बाबुराव सडवेलकर हे एक उत्तम चित्रकार तसेच कला-समीक्षक. विविध चित्रकारांवर त्यांनी वेळोवेळी केलेल्या लेखनातून त्यांच्या संशोधक वृत्तीचा प्रत्यय येतो. या पुस्तकात महाराष्ट्रातील कलावंताविषयीचे त्यांचे लेखन संग्रहित केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआबालाल रहिमान, बाबुराव पेंटर, के. के. हेब्बर, हळदणकर, गणपतराव म्हात्रे, रविंद्र मेस्त्री, भाऊ समर्थ अशा एकूण वीस चित्रकाराविषयीचे लेखन व त्यांची चित्रे यात आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Baburao Sadwelkar \/ Marathi","offer_id":47664777429250,"sku":null,"price":181.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Maharashtratil-Kalawnt-scaled.jpg?v=1776251421","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/maharashtratil-kalavant-baburao-sadwelkar%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%a1%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}