{"product_id":"live-like-a-yogi-asananpalikadil-yog-by-devyani-m","title":"Live like a Yogi : Asananpalikadil Yog By Devyani M (लिव्ह लाईक अ योगी )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदैनंदिन जीवनासाठी उपयुक्त ठरणारे, योगशास्त्रावरील व्यावहारिक पुस्तक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशारीरिक किंवा मानसिक आरोग्यासाठी केवळ योगासने किंवा प्राणायाम \/ ध्यान करणे म्हणजे योग नव्हे, याचे साधार स्पष्टीकरण\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e'शरीर', 'मन' आणि 'शरीर-मनापलीकडे' अशा तीन विभागांतून योगशास्त्राचे महत्त्व विशद केले आहे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआयुष्यात 'समत्व' साधण्यासाठी 'योग' ही जीवनशैली निवडण्यावर भर हवा याची मांडणी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्राचीन शास्त्र आणि आधुनिक जीवनशैली या दोन्हींचा अभ्यास करून केलेले लेखन\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआजच्या जगण्यातील आव्हाने लक्षात घेऊन आरोग्यपूर्ण जगण्यासाठी दिलेली सोपी तंत्रे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e'स्वस्थ' होण्यासाठी काय काय करावे याचे मार्गदर्शन\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Devyani M \/ Marathi","offer_id":46769695129858,"sku":null,"price":254.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5093-thickbox_default.jpg?v=1758349146","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/live-like-a-yogi-asananpalikadil-yog-by-devyani-m","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}