{"product_id":"kshatriyakulawant-sadhu-sadhuputra-shambhu-mahapurushanchya-najretun-shivray-by-by-nitin-thorat-vaibhav-salunke","title":"Kshatriyakulawant Sadhu+Sadhuputra Shambhu+Mahapurushanchya Najretun Shivray | By By Nitin Thorat+Vaibhav Salunke","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशिवाजी महाराजांच्या लखलखत्या संघर्षावर आजवर लाखो पुस्तके लिहिली गेली. पण, राजांच्या आयुष्यात असे काही प्रसंग होते ज्यावर कुठेच सविस्तर लेखन झाले नाही. महाराजांचा आग्रा ते राजगड प्रवास हे असेच एक गुढ. आगऱ्यामध्ये औरंगजेबाच्या नजरकैदेत अडकलेले राजे निसटले आणि राजगडावर पोहचले हे सर्वज्ञात. तब्बल चाळीस दिवसांचा प्रवास करुन राजे स्वराज्यात पोहचले होते. या प्रवासात कोणती संकटे आली? राजांनी मार्ग कसा शोधला? चवताळलेल्या औरंगजेबाने कोणती आव्हाने पेरली? मुसळधार पाऊस आणि तुडूंब भरलेल्या नद्या राजांनी कशा पार केल्या? लाखो मुघली सैन्याची भिंत कशी फोडली? अशा हजारो प्रश्नांमध्ये बुडालेली गुढरहस्यं साडेतीनशे वर्षांपासून निपचित पडली होती.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e🔥 ऐतिहासिक पुस्तकाचे लोकार्पण :\u003cbr\u003eसाधूपुत्र शंभू – शौर्य, धाडस, आणि स्वराज्याचा गौरव\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📚 पुस्तकाचे नाव: साधूपुत्र शंभू\u003cbr\u003e💸 किंमत: फक्त ₹440 (कोणतेही कुरिअर शुल्क नाही)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाधूपुत्र शंभू हे पुस्तक तुम्हाला घेऊन जाईल शंभूराजांच्या धाडसी प्रवासात, ज्याने औरंगजेबाला हादरवून सोडले! इतिहासाचा रोमांचक अनुभव घ्यायची हीच संधी!'आगऱ्यावरून माघारी येताना शंभूराजे वाटेत मरण पावले. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्वतः अग्नी दिला. शिवाजीराजांनी असं जाहीर केलं आणि सारा राजगड धाय मोकलून रडू लागला. खेड्यापाड्यातल्या मायमाऊल्यांनी डोळ्याला पदर लावला. म्हतारेकोतारे मुसमुसू लागले. पण, प्रत्यक्षात...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रत्यक्षात शंभूराजे जिवंत होते, ठणठणीत होते आणि राजगडाकडं येण्यासाठी सज्ज होते.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eछत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारे भारतभूमीचे खरेखुरे पुत्र होते. - स्वामी विवेकानंद वास्तविक शिवाजी महाराजांची साधना म्हणजे साऱ्या महाराष्ट्राच्या धर्म-साधनेचा एक विशेष प्रकाश आहे. - रवींद्रनाथ टागोर शौर्य आणि धैर्य या गुणांना चारित्र्य व विधायक दृष्टी या गुणांची जोड मिळाल्यानेच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते झाले. - यशवंतराव चव्हाण आपणास स्वातंत्र्य हवे असेल, तर आपणास शिवाजी महाराजांच्या मार्गाने जावे लागेल. - सुभाषचंद्र बोस\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45869737967874,"sku":"","price":915.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71xSBt7_0aL._SY425.webp?v=1739788343","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/kshatriyakulawant-sadhu-sadhuputra-shambhu-mahapurushanchya-najretun-shivray-by-by-nitin-thorat-vaibhav-salunke","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}