{"product_id":"krushikarj-bhasha-bankechi-by-anil-mahadar-कृषिकर्ज-भाषा-बँकेची","title":"Krushikarj, Bhasha Bankechi By Anil Mahadar (कृषिकर्ज, भाषा बँकेची)","description":"\u003cp\u003eतरुणांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. नवनवीन प्रयोग, शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे त्यांचा कल वाढत आहे. या सर्वांसाठी भांडवलाची आवश्यकता असते आणि त्यासाठी बँक आणि वित्तीय संस्था यांच्याकडे जावे लागते. कृषी कर्जासंबंधीच्या बँकेच्या विविध संज्ञा याबाबतची माहिती शेतकरी आणि तरुणवर्ग यांना असायला हवी. यासाठी लेखक अनिल महादार यांनी कृषिकर्ज, भाषा बँकेची हे पुस्तक लिहिले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eबँकेचे सहकार्य घेऊ इच्छिणाऱ्या कोणालाही सहज समजेल अशी ‘भाषा बँकेची’\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eबँकेकडून शेतकऱ्यांना कशाप्रकारे आणि कशासाठी कर्ज काढता येते याची माहिती\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eशेतकरी आणि बँक यांच्यातील नात्याचे मूल्यमापन करणारी तपशीलवार प्रकरणे\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eबँकेच्या व्यवहाराविषयी शेतकऱ्यांना समजेल अशा सुलभ भाषेत केलेली मांडणी\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eबँक आणि कर्जदार यांना येणाऱ्या अडचणीतून कशाप्रकारे मार्ग काढता येतो याचे सोदाहरण मार्गदर्शन\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eबचत गटाविषयी महिलांना असणाऱ्या शंकांचे निरसन करणारा उपयुक्त तपशील\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eलेखकाच्या बँकिंगविषयीच्या प्रदीर्घ अनुभवातून साकारलेले पुस्तक!\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eशेतकरी आणि तरुणांसाठी कृषिकर्जासंबंधीच्या बँकेच्या विविध संज्ञांविषयीची उपयुक्त माहिती\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Anil Mahadar \/ Marathi","offer_id":46812315222274,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4886-thickbox_default.jpg?v=1759821019","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/krushikarj-bhasha-bankechi-by-anil-mahadar-%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%81%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%80","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}