{"product_id":"krantiphule-by-b-d-kher-क्रांतिफुले","title":"Krantiphule By B. D. Kher( क्रांतिफुले)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eब्रिटिशांचे अत्याचार मोडून काढण्याकरिता चापेकर बंधूंनी सैन्यदलातील नोकरीसाठी अतोनात प्रयत्न केले; पण यश आले नाही. मग त्यांनी हत्यारे शोधून, पुरून ठेवली. इथून सुरू झाला लढा... मुलांना एकत्र आणून शस्त्र चालवणे, गोफणगुंडा फिरवण्याचे शिक्षण दिले व संघटना स्थापन केली. ज्या मुशीत चापेकर बंधू घडले, तो समाज, परकीय भेदांना तोंड देत होता. अशातच पुण्यात प्लेगची साथ व नियंत्रण अधिकारी म्हणून वॉल्टर चार्ल्स रॅन्ड. याच्या आगमनानंतर अनन्वित अत्याचारांचे सत्रच सुरू झाले. रॅन्डच्या हुकुमतीतील स्त्री-पुरुषांवर झालेले अत्याचार म्हणजे निर्लज्जपणाने मानवी देहाची केलेली विटंबना. या संकटाला सामोरं जाताना `आता हे सहन करायचं नाही’ या विचाराने झपाटलेल्या चापेकर बंधूंच्या ‘तेजस्वी तलवारी’ व शस्त्रे बाहेर आली आणि आसमंतात फक्त एकच नाद निनादला, `गोंद्या आला रे, गोंद्या आला रे!’ परंतु, अशा क्रांतिकारकांच्या जगण्यामागचा उद्देश समाजाला कळला होता का? जाणून घेऊ या कहाणी २२ जून, १८९७ची!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45774747173122,"sku":"","price":289.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4076.jpg?v=1736664946","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/krantiphule-by-b-d-kher-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ab%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}