{"product_id":"khakee-varditeetala-yoddha-by-ips-vijay-ramanखाकी-वर्दीतला-योद्धा-विजय-रमन","title":"Khakee Varditeetala Yoddha By IPS Vijay Raman(खाकी वर्दीतला योद्धा - विजय रमन)","description":"\u003ch3 style=\"text-align: center;\"\u003e\u003cstrong\u003eखाकी वर्दीतला योद्धा - विजय रमन\u003c\/strong\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक भारतीय पोलिस दलात विविधांगी जबाबदाऱ्या सांभाळलेल्या विजय रमन यांच्या तीन दशकांमधील आठवणी अत्यंत रोचक शेलीत वाचकांसमोर मांडते. हे एका खऱ्याखुऱ्या नायकाचे स्वतःचे अनुभव आहेत. विजय रमन यांची पोलिसी कारकीर्द अत्यंत गौरवशाली आहे. विविधांगी कामगिरी करणाऱ्या भारतीय पोलिस दलातील काही मोजक्या अधिकाऱ्यांमध्ये विजय रमन यांचा समावेश होतो. चंबळच्या दुर्गम भागांपासून ते नक्षलग्रस्त आदिवासी भाग आणि जम्मू -काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या प्रभावाखाली असलेल्या प्रदेशांपर्यंत त्यांच्या कामाची व्याप्ती आहे. याशिवाय जम्मू सीमेवरचे कुंपण, चार पंतप्रधानांची सुरक्षा  एका अत्यंत अनुभवी अधिकाऱ्याच्या याअनुभवांतून हे पुस्तकभारतातल्या अंतर्गत सुरक्षेची व्याप्ती, समाजरचना, मानवी नातेसंबंध आदीचेएक खूप वेगळे आकलन वाचकांसमोर मांडते. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakshan \/ Vijay Raman \/ Marathi","offer_id":48347959918850,"sku":null,"price":475.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FINALVIJAYRAMANBOOK_MARATHICoverV2Front_31.webp?v=1787122392","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/khakee-varditeetala-yoddha-by-ips-vijay-raman%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%a8","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}