{"product_id":"khaauchya-goshti-sameer-diwanji-खाऊच्या-गोष्टी-समीर-दिवाणजी","title":"Khaauchya Goshti – Sameer Diwanji (खाऊच्या गोष्टी - समीर दिवाणजी )","description":"\u003cp\u003eवेगवेगळे पदार्थ तर सर्वांनाच खायला आवडतात. पण एखादा पदार्थ कोणी तयार केला, त्याला ही कल्पना कशी सुचली हे मात्र आपल्याला माहीत नसतं. उदा  सँडविच, कॉफी, वॉल्डॉर्फ सॅलड…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबेकर्स डझन सारख्या काही गोष्टी अगदी खाद्यपदार्थांच्या नाहीत पण त्यांच्याशी संबंधीत नक्कीच आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरायाला अश्या गोष्टी जमवण्याचा छंद होता. या गोष्टी खूपच रंजक आणि माहितीपूर्ण आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Sameer Diwanji \/ Marathi","offer_id":47654859342082,"sku":null,"price":94.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-664-Khauchya-Goshti.jpg?v=1775905153","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/khaauchya-goshti-sameer-diwanji-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%9c%e0%a5%80","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}