{"product_id":"kari-the-elephant-marathi-by-dhan-gopal-mukerji-कारी-द-एलिफंट-मराठी","title":"Kari The Elephant (Marathi) By Dhan Gopal Mukerji (कारी द एलिफंट (मराठी)","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eहिंदुस्तानातील ज्या लेखकांनी अमेरिकेत नाव कमावले अशा पहिल्या \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eलेखकांपैकी एक म्हणजे धन गोपाल मुकर्जी. कारी द एलिफंट मधील \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eकारी, हा माणसांसारखा वागत नाही, तो हत्तींसारखाच वागतो. कारी हा \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eजसा वास्तवरूपात उभा केला आहे तसेच हिंदुस्तानातील जंगलही खरे \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eखुरे उभे केले आहे- भयकारक म्हणून मान द्यावा आणि त्याच वेळी आदराने \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eमान झुकवावी असे- “ शांततेचे निवासस्थान, शांतता म्हणजे ईश्वराचा आवाज.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eकोणताच मानव त्याला विचलित करू इच्छित नाही.”\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e- Perry Whitford यांनी केलेले कारी द एलिफंटचे परीक्षण - 9\/5\/1927.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eहत्ती आणि माणूस, हत्ती आणि माकड, माणूस आणि माकड ; या तिघांचं\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eएकमेकांशी नातं काय असतं? वेगवेगळं आणि एकत्र आल्यावर? या \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eगोष्टींचा एका बालकाने घेतलेला वेध म्हणजे ‘कारी द एलिफंट.’\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eआपल्या सर्वांसह या प्राणी-त्रिकुटांच्या जंगलाशी असलेल्या नात्याचा \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eवेधक पट या अल्पाक्षरी पुस्तकात उलगडतो. हत्ती, माकड आणि इतर \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eअनेक वन्य प्राणी यांच्याबद्दलचे कुतूहल हे पुस्तक शमविते. त्याचबरोबर \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eब्रिटिश सत्ता हिंदुस्तानात पूर्ण भरात असताना, सत्ताधाऱ्यांच्या मर्यादा मुकर्जी \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eथोडक्यात पण अतिशय प्रभावीपणे दाखवून देतात. जंगलाची व त्यात झालेल्या \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eनिसर्गाच्या सौंदर्याची वर्णने मुकर्जी करतात तेव्हा मुलतः ते कवी होते हे \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003eनिखालसपणे ठसते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Dhan Gopal Mukerji","offer_id":46686977556738,"sku":null,"price":102.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_a1678efd-04b8-4224-8d5a-44eab1a417f5.jpg?v=1755845711","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/kari-the-elephant-marathi-by-dhan-gopal-mukerji-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a6-%e0%a4%8f%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%ab%e0%a4%82%e0%a4%9f-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}