{"product_id":"kannad-shika-by-sarswati-risbud-कन्नड-शिका","title":"Kannad Shika By Sarswati Risbud (कन्नड शिका)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकन्नड भाषेचा परिचय व्हावा, या भाषेची गोडी लागावी व व्यवहारामध्ये प्राथमिक स्तरावर त्याचा उपयोग करता यावा या हेतूने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. कन्नड बाराखडी, चौदाखडी, जोडाक्षरे ते कन्नड व्याकरण, वाक्प्रचार, म्हणी, नित्योपयोगी शब्दसंग्रह व कन्नड साहित्याची तोंडओळख या पुस्तकामध्ये करून दिली आहे. मराठीतून कन्नड शिकण्याबरोबरच कर्नाटक राज्याचा सांस्कृतिक परिचयही या पुस्तकामध्ये करून दिला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Nitin Prakashan","offers":[{"title":"Nitin Prakashan \/ Sarswati Risbud \/ Marathi","offer_id":47651783704834,"sku":null,"price":238.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/kannad-shika.jpg?v=1775820500","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/kannad-shika-by-sarswati-risbud-%e0%a4%95%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%a1-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}