{"product_id":"kaju-aayat-niryat-by-dr-parsharam-patil-काजू-आयात-निर्यात","title":"Kaju Aayat-Niryat By Dr. Parsharam Patil (काजू आयात-निर्यात)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e*काजूची निर्यात, प्रक्रिया आणि उत्पादन यामध्ये महाराष्ट्रात प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे पुस्तकात काजू निर्यातीसाठी उपयोगी पडणाऱ्या निर्यात शुल्क, पायाभूत सुविधा, उत्पादनाची किंमत, प्रक्रिया, आयात, उत्पादन, स्पर्धा अशा विविध घटकांचे विश्लेषण केले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e*वर्षानुवर्षे निर्यातीमुळे भारतातील काजू उद्योगाचा विकास होत आहे. तथापि, गेल्या काही वर्षांपासून भारतातील काजू निर्यात कमी झाली आहे, ज्याचा भारतीय काजू उद्योगावर वाईट परिणाम झाला आहे. त्या आनुषंगाने पुस्तकात काजू निर्यात कमी होण्याची नेमकी कारणे नमूद केली असून काजू निर्यात सुधारण्यासाठी विविध उपायही सुचवले आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकाजू उद्योग ग्रामीण अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, हजारो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह या उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हे उपयोगी पुस्तक आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकाजू निर्याती संबंधातील देश-विदेशातील नियम, दर, त्याची स्पर्धात्मकता यांची एकत्रित माहिती हे पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभारतीय काजू उद्योगाला चालना मिळावी यासाठी सरकारी पातळीवर अनेक योजना राबविल्या जात आहेत. काजू व्यवसायात स्टार्टअपच्या विविध संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे नव उद्योजकांनाही याचा पुस्तकाचा फायदा होऊ शकेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Parsharam Patil \/ Marathi","offer_id":46812309029122,"sku":null,"price":169.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4783-thickbox_default.jpg?v=1759819766","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/kaju-aayat-niryat-by-dr-parsharam-patil-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%82-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}