{"product_id":"kagadi-khel-by-madhuri-purandare-कागदी-खेळ-माधुरी-पुरंदरे","title":"Kagadi Khel By Madhuri Purandare (कागदी खेळ-माधुरी पुरंदरे)","description":"\u003cp\u003eवयोगट ५+\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखेळ हा मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेतला एक अत्यंत महत्वाचा आणि प्रिय असा घटक असतो. त्याच्या माध्यमातूनच मुलांना सुंदर गोष्टी करण्याचे वळण लागले तर त्यांच्यासाठीही ते आनंदाचे ठरेल. दहीहंडी, नाचणाऱ्या बाहुल्या, चित्रांचा पट असे कागदी खेळ या पुस्तकात आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिशु तसेच बाल गटासाठी शैक्षणिक साधन म्हणूनही या खेळांचा उपयोग होऊ शकेल.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Madhuri Purandare \/ Marathi","offer_id":47680137232642,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Kagdi-Khel-Mar-scaled.jpg?v=1776760052","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/kagadi-khel-by-madhuri-purandare-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}