{"product_id":"jungle-lore-and-tree-tops-jim-corbett-जंगल-लोर-अँड-ट्री-टॉप्स-जिम-कॉर्बेट","title":"Jungle Lore and Tree Tops Jim Corbett (जंगल लोर अँड ट्री टॉप्स -जिम कॉर्बेट )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रसिद्ध शिकारी जिम कॉर्बेट यांनी लिहिलेले हे पुस्तक ‘जंगल लोर’ आणि ‘ट्री टॉप्स’ या दोन स्वतंत्र, पण परस्परपूरक भागांपासून बनलेले आहे. आफ्रिकेतील वन्यजीवन आणि राणी एलिझाबेथ यांच्या सहवासातील अनुभवांचे वर्णन कॉर्बेट यांनी अत्यंत रसाळ भाषेत या पुस्तकात केले आहे. जंगलात वावरताना तेथील खाणाखुणा कशा ओळखाव्यात, पक्षी-प्राण्यांचे आवाज काय सांगतात, पाऊलखुणांवरून संख्या निश्चित कशी करावी; आदी माहिती या पुस्तकाच्या ‘जंगल लोर’ या भागात दिली आहे. आदल्या दिवशीच्या दुपारी राजकन्या म्हणून ‘ट्री टॉप्स’ या हॉटेलमध्ये गेलेली एक तरुण मुलगी दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रिटनची महाराणी म्हणून कशी खाली उतरते, याची कहाणी ‘ट्री टॉप्स’ या भागात सांगण्यात आली आहे. हे पुस्तक जिम कॉर्बेट यांचे शेवटचे पुस्तक मानले जाते. ठळक वैशिष्ट्ये\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e1. भारताच्या, तसेच आफ्रिकेच्या जंगलातील लोकजीवन, संस्कृती आणि पर्यावरण यांचे सूक्ष्म निरीक्षण मांडणारे पुस्तक.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e2. अत्यंत सोप्या शब्दांत जंगलाची भाषा शिकवणारे पुस्तक.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e3. व्यक्तिगत अनुभवांतून उलगडलेला कथासंग्रह\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e4. विद्यार्थी, निसर्गप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासकांना उपयुक्त असे पुस्तक\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003ePages 187\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Vishwakarma Publications","offers":[{"title":"Vishwakarma Publications \/ Jim Corbett \/ Marathi","offer_id":47539301777666,"sku":null,"price":191.25,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Jungle-Lore-Tree-Tops-Cover-F-300x463.jpg?v=1774257805","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/jungle-lore-and-tree-tops-jim-corbett-%e0%a4%9c%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b2-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%85%e0%a4%81%e0%a4%a1-%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%9f%e0%a5%89%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%9f","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}