{"product_id":"jeevdan-by-sudhir-devare-जीवदान","title":"Jeevdan By Sudhir Devare (जीवदान)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eत्याने आपल्या आईचा खून होताना पाहिलं. आणि मग त्याने खुन्याला स्वतःच देहांताची शिक्षा दिली. कोण होता तो खुनी ?त्या खुन्याला शिक्षा दिल्यानंतर त्याला बालसुधारगृहात का जावं लागलं ? आपल्या इवल्याशा आयुष्यात काय काय सोसावं लागलं त्याला ! भावनिक आंदोलनं आणि मनोव्यापार यांची धक्कादायक कहाणी साकारणारी शोकांतिका\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ Sudhir Devare \/ Marathi","offer_id":47302283624706,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_2d6e7c79-ef6d-4d43-990a-605a549692f8.webp?v=1769669750","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/jeevdan-by-sudhir-devare-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a8","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}