{"product_id":"jamsetji-tata-by-r-gopalakrishnan-harish-bhat-जमशेटजी-टाटा-madhavi-kulkarni-translator","title":"Jamsetji Tata By R. Gopalakrishnan, Harish Bhat (जमशेटजी टाटा) Madhavi Kulkarni (Translator)","description":"\u003cblockquote\u003e\n\u003cspan\u003eसन 1868 मध्ये ज्या कल्पनांमुळे टाटा समूह सुरू करण्याची त्यांना प्रेरणा \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमिळाली आणि केवळ एक उद्योगधंद्याचे वा व्यापारी आस्थापनाचे बीज न \u003c\/span\u003e\u003cspan\u003eरोवता नंतर एका संस्थेचे बीज रोवले गेले. किंबहुना वसाहतवाद, स्वातंत्र्य, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसमाजवाद, उदारीकरण ते आधुनिक काळ या विविध कालखंडात ‘हाउस \u003c\/span\u003e\u003cspan\u003eऑफ टाटा’ काळाच्या कसोटीला उतरले.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eत्या कल्पना अशा आहेत की ज्यांनी गेली 150 वर्षे टाटा समूहाला दिशा \u003c\/span\u003e\u003cspan\u003eदाखवली आणि अनेक दशके भारतात या मोठ्या उद्योगाला सातत्याने यशस्वी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eस्थानावर टिकण्यासाठी मदत केली.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eत्या कल्पना अशा आहेत की ज्यांनी टाटा नेतृत्वातील अनेकांना मानवी यशाच्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअसामान्य उंचीवर नेणाऱ्या प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eत्या कल्पना प्रत्येक उद्योजकाला, नेत्याला, व्यवस्थापकाला, उद्योग व्यवसाय \u003c\/span\u003e\u003cspan\u003eशिकणाऱ्या विद्यार्थ्याला आजही सुसंगत वाटतात कारण त्या प्रभावी आणि \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकालातीत आहेत.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eया कल्पना पुस्तकातील विचारप्रवर्तक लेखांमधून आणि मन गुंतवून टाकणाऱ्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eगोष्टींमधून समोर येतात. केवळ जमशेटजींच्या आयुष्यामधूनच नाही तर नंतरच्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपिढ्यांमधूनही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएकूणच जमशेटजींच्या कल्पनांबद्दल अंतर्दृष्टी देणारं हे पुस्तकं नवउद्योजकांना \u003c\/span\u003e\u003cspan\u003eउद्योजकीय यशाचे प्रभावी धडे देते.\u003c\/span\u003e\n\u003c\/blockquote\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ R. Gopalakrishnan and Harish Bhat \/ Marathi","offer_id":47491269263618,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JamshedjiTata-800x800.jpg?v=1773978841","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/jamsetji-tata-by-r-gopalakrishnan-harish-bhat-%e0%a4%9c%e0%a4%ae%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%be-madhavi-kulkarni-translator","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}