{"product_id":"jambavali-te-aambivali-by-vitthal-ray-bhat-जांबवली-ते-आंबिवली-विठ्ठल-राय-भट","title":"Jambavali Te Aambivali By Vitthal Ray Bhat (जांबवली ते आंबिवली - विठ्ठल राय भट)","description":"\u003cp\u003e\"नोकरनामा\" हे आत्मचरित्रात्मक मालेतील पहिले पुष्प प्रकाशित होऊन काही महिने लोटले. वाचक व समीक्षक, नातेवाईक तसेच मित्रमंडळी यांच्याकडून भरभरून प्रतिसाद लाभला. त्यामुळे हुरूप येऊन मी पुढील भाग, \"जांबावली ते आंबिवली\" लिहिण्याचा संकल्प केला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"नोकरनाम्या\"त मी केलेल्या नोकऱ्या व केलेले व्यवसाय यांच्याबाबत तपशीलाने लिहिलेले आहे. त्या पुस्तकात माझे कौटुंबिक जीवन तसेच सामाजिक क्षेत्रातील कामाचा उल्लेख नव्हता. ती कसर मी या पुस्तकात भरून काढलेली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक लिहिताना लेखनिक म्हणून मला, श्री अनिरूद्ध राणे, कु. प्रियांका पांगरे, कु. प्रियांका चव्हाण कु. प्रिया कौरती व कु. सोनाली जाधव यांची भरीव मदत झाली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पुस्तकाची मुद्रणप्रत अतिशय सुंदर व सुवाच्य अक्षरात लिहून दिल्याबद्दल कु. पुष्पा शिंदे यांचा मी अत्यंत आभारी आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुक्तांगण प्रकाशनाचे मालक व माझे मित्र श्री. राजू भानारकर यांनी प्रकाशनाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतल्यामुळे मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकाचा पुढील भाग \"इये ग्रंथाचिये नगरी' या नावाने प्रकाशित होणार आहे\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Vitthal Ray Bhat \/ Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47531978948866,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-20at15.44.39.jpg?v=1774007282","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/jambavali-te-aambivali-by-vitthal-ray-bhat-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a0%e0%a5%8d%e0%a4%a0%e0%a4%b2-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%ad%e0%a4%9f","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}