{"product_id":"jagaycha-kasa-rajeev-nandkar-जगायचं-कसं-राजीव-नंदकर","title":"Jagaycha Kasa | Rajeev Nandkar (जगायचं कसं । राजीव नंदकर)","description":"\u003cp style=\"text-align: center;\"\u003eजगायचं कसं\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआजच्या या धावपळीच्या व सोशल मीडियाच्या भासमान जगात माणूस \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eत्याचं जगणं हरवून बसलाय. वाढत्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष वास्तव यांमध्ये \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमोठं अंतर तयार झाल्याने त्याचं जगणं त्यालाच दिवसेंदिवस असह्य होतंय. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमाहितीचा भडीमार आणि नाते-संबंधातील तणाव यामुळे तो वेळी-अवेळी \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअस्वस्थ होतोय. स्वत:ला नक्की काय हवं हेच त्याला उमगणं आणि समजणं \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eबंद झालंय. त्यामुळे लख्ख अशा प्रकाशातही माणूस चाचपडतोय. याचं कारण \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eस्व-चा स्व-ला न लागलेला शोध. ‘मी’ या शब्दातून फक्त तुमचं बाह्य रूप \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eप्रकट होतं; तर ‘स्व’ तुमच्या अंर्तबाह्य स्वरूपाचा परिचय करून देत असतो. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e‘मी’ म्हणजे तुमच्या नावाची व पदाची ओळख; तर ‘स्व’ म्हणजे तुमच्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eविचारांची आणि मूल्यांची ओळख. ज्यांनी ‘स्व’ जाणलं त्यांनी विश्व जाणलं. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eहे समजून घ्यायचं तर हे पुस्तक वाचलचं पाहिजे. राजीव नंदकर यांनी त्यांच्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eस्वानुभवातून लिहिलेले ‘जगायचं कसं’! हे पुस्तक तुम्हाला तुमच्या स्व-चा \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eशोध घेऊन साधं, सोपं, सरळ, सुटसुटीत, सुकर, सुखी व समाधानी आयुष्य \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकसं जगायचं याबाबत मार्गदर्शन करतं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Rajeev Nandkar \/ Marathi","offer_id":48248015814914,"sku":null,"price":254.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JagayachKasanVersion_13-800x800.jpg?v=1785760091","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/jagaycha-kasa-rajeev-nandkar-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%82-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5-%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}