{"product_id":"jaga-tanavrahit-ayushya-by-regina-bonsel-जगा-तणावरहित-आयुष्य","title":"Jaga Tanavrahit Ayushya By Regina Bonsel (जगा तणावरहित आयुष्य)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजी व्यक्ती स्वत:शी सुसंवाद ठेवून व संतुलन साधून जगते ती मोठमोठ्या प्रसंगांना गती देऊ शकते व समाजासाठीही उपयुक्त ठरू शकते. तिच्या मनातील विचारांचे दर्शन कृतीतून व्यक्त होते व अशा रीतीने विचारांचे प्रतिबिंब कृतीत पडते. प्रत्येक कार्य हे विचारातून निर्माण झालेले असते. अशा व्यक्तीचे सान्निध्य शुद्ध स्फूर्ती देणारे असते. या शुद्ध सान्निध्यातूनच आपले आत्मिक बळ व मनोवृत्ती उंचावते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआध्यात्मिकतेतून तणावमुक्ती, योगसाधना, श्वसनाचे व्यायाम, प्रार्थना, विचारमंथन व ध्यानधारणा या सर्व गोष्टींचा अवलंब करून तणावरहित आयुष्य जगण्यासाठी दिशादर्शन करणारे उपयुक्त पुस्तक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Regina Bonsel","offer_id":46135196975362,"sku":"","price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Jaga-Tanavarahit-ayushya-copyM.jpg?v=1746860168","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/jaga-tanavrahit-ayushya-by-regina-bonsel-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}