{"product_id":"j-krishnamurty-anantas-patre-by-dr-kamlesh-soman-जे-कृष्णमूर्ती-अनंतास-पत्रे","title":"J Krishnamurty Anantas Patre By Dr. Kamlesh Soman ( जे कृष्णमूर्ती अनंतास पत्रे )","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eप्रिय अनंता,\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eतुझ्याकडे जीवन नावाची एक अतिशय असामान्य अशी गोष्ट आहे. या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eजीवनात सर्वत्र दुःख, आनंद, अपराधीपणा, वेदना, एकटेपणा आणि अमर्याद सौंदर्य \u003c\/span\u003e\u003cspan\u003eभरलेले आहे. ज्याच्या नावातच अनंतत्व आहे, विशालत्व आहे, अमितता आहे, जो \u003c\/span\u003e\u003cspan\u003eग्रह-ताऱ्यांचा अभ्यास करतो आहे, जो एक उत्तम सतार वादक आहे, कवी आहे ...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअसे असूनही त्याच्या वाट्याला वैफल्यग्रस्तता आली आहे. मी तर म्हणेन की, या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eव्यथेचाच तू शोध घ्यायला हवास ! तू सुसंस्कृत, संवेदनशील असा कलावंत आहेस, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमग असे का व्हावे ? \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमला तुझी खूप काळजी वाटते अनंता ! म्हणूनच ही पत्रे ! \u003c\/span\u003e\u003cspan\u003eया पत्रांतून 'स्व' चा शोध, सांपत्तिक-मानसिक वारसा, आपल्या आतच \u003c\/span\u003e\u003cspan\u003eविराजमान असलेला ईश्वर, स्वतःच स्वतःसाठी प्रकाश होणे, संपूर्ण चांगुलपणातले \u003c\/span\u003e\u003cspan\u003eजगणे, परिवर्तनाची निकड़, प्रामाणिकपणा, एकटेपण आणि एकाकीपण, प्रेमस्पर्श, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eभीती, आशा-निराशा, सुख आणि समाधान, परस्पर संबंधातील ताण-तणाव, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eइच्छा हेच दुःखाचे मूळ, कामना आणि क्रोध, अहमपासून मुक्ती, दुःख़ाची सुबुद्ध \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसोबत, निसर्गाशी मैत्री, संघर्ष, तसेच मृत्यू : जगण्याचा सोहळा, ध्यानाचे सौंदर्य \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअशा एक ना अनेक विषयांचे आमच्या गुरुजींनी, म्हणजेच जे. कृष्णमूर्तींनी केलेले \u003c\/span\u003e\u003cspan\u003eविचार मंथन गुंफलेले आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहे सारे तू काळजीपूर्वक वाच! मुख्य म्हणजे झालेले आकलन त्वरित अंमलात \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआण ! तरच परिवर्तन शक्य होइल !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eडॉ. कमलेश सोमण\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Goel Prakashan","offers":[{"title":"Goel Prakashan \/ Dr. Kamlesh Soman","offer_id":46451931250946,"sku":null,"price":169.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/AnantaspatreFront_1024x1024_2x_5fccf47c-b6bc-42b5-ba15-81d7d5b74ed3.jpg?v=1751525739","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/j-krishnamurty-anantas-patre-by-dr-kamlesh-soman-%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}