{"product_id":"isapachya-nitikaha-by-p-g-sahastrabudhe-इसापाच्या-नीतिकथा-प्र-ग-सहस्रबुद्धे","title":"Isapachya Nitikaha By P. G. Sahastrabudhe (इसापाच्या नीतिकथा - प्र. ग. सहस्रबुद्धे)","description":"\u003cp\u003eवयोगट ८+\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइसापनीती हा जागतिक कीर्तीचा अमर ग्रंथ आहे. घरोघरी तो असलाच पाहिजे. मुलांच्या नित्य हातात पडला पाहिजे.\u003cbr\u003eया गोष्टी लहान असल्या तरी त्यांत जीवनविषयक सत्यं गोवली आहेत. त्या पशुपक्ष्यांच्या असल्या तरी माणसांच्याच आहेत आणि माणसांसाठीच सांगितल्या आहेत.\u003cbr\u003eकेवळ बालकांसाठी वाटत असलेल्या या गोष्टी मोठ्यांसाठीही आहेत. त्यांची गोडी अवीट आहे. कितीही वेळा वाचल्या तरी त्या पुन्हापुन्हा वाचाव्याशा वाटतात.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ P. G. Sahastrabudhe \/ Marathi","offer_id":47670385639682,"sku":null,"price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-084-Isapachya-Nitikatha.jpg?v=1776499643","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/isapachya-nitikaha-by-p-g-sahastrabudhe-%e0%a4%87%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%97-%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}