{"product_id":"homeopathy-chikista-v-samsya-mahilanchya-by-dr-l-l-supare-dr-miss-lata-supare-होमिओपॅथी-चिकित्सा-व-समस्या-महिलांच्या-डॉ-एल-एल-सुपारे-डॉ-मिस-लता-सुपारे","title":"Homeopathy Chikista V Samsya Mahilanchya By Dr. L.L. Supare , Dr. Miss Lata Supare (होमिओपॅथी चिकित्सा व समस्या (महिलांच्या) – डॉ. एल. एल. सुपारे, डॉ. मिस लता सुपारे)","description":"\u003cp\u003eलेखकाचे मनोगत\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसध्याच्च्या आधुनिक काळात स्त्री-रोग-चिकित्सेसंबंधी अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत; परंतु या पुस्तकाची स्थना सर्वसामान्य स्त्रियांना नैसर्गिक प्रक्रियेतून शरीरात होणारे बदल व निसर्गाकडून मिळालेली मातृत्व पदाची जबाबदारी सांभाळत असताना अनेक आजारांना तोंड द्यावे लागते. अशा प्रकारचे प्रमुख आजार या पुस्तकात दिलेले असून त्यांची सरळ, सोप्या भाषेतून होमिओपॅथी उपचार पद्धती दिलेली आहे. होमिओपॅथी उपचारपद्धती खात्रीशीर व शरीरावर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम न होणारे असल्याने निर्धास्तपणे घेता येतात हे सांगायला नको.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिसर्गतःच स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक संवेदनशील असल्याने होमिओपॅथी औषधाचा त्यांच्या शरीरावर, आजारावर, ताबडतोब परिणाम होऊन रोग बरे होतात; परंतु स्त्रियांचा मूळ स्वभाव संयमी असतो की, होणाऱ्या आजाराकडे दुर्लक्ष करून त्रास सहन करीत असतात. कालांतराने दुर्लक्ष केलेले हेच आजार जीर्ण होऊन घातक रूप धारण करतात व उपचार करणे कठीण होते. अशा आजाराकरिता सदर पुस्तकातील होमिओ उपचारपद्धती महिलांना अत्यंत उपयोगी पडणारी आहे; कारण एकदा कोणता आजार आहे; हे निश्चित झाले, की घरच्या घरी औषधी योजना सुरू करून आजारातून मुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिसर्गाने स्त्रियांच्या शरीराची रचना गुंतागुंतीची केली असत्याने आजाराचे प्रमाणही जास्त असून गुंतागुंतीचे असल्याने योग्य वेळी कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष न करता औषधी उपचार घ्यावे याकरिता होमिओ औषधे प्रभावी, उत्तम व गुणकारी आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहोमिओपॅथी औषधे आजार ताबडतोब बरे करून दाबून ठेवत नाही.\u003cbr\u003eपाने 40\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakahan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Dr. L.L. Supare \/ Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47534272184578,"sku":null,"price":20.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Dr. Miss Lata Supare \/ Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47534272217346,"sku":null,"price":20.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-21at11.49.12_1.jpg?v=1774077102","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/homeopathy-chikista-v-samsya-mahilanchya-by-dr-l-l-supare-dr-miss-lata-supare-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%93%e0%a4%aa%e0%a5%85%e0%a4%a5%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%be-%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%8f%e0%a4%b2-%e0%a4%8f%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b8-%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}