{"product_id":"hi-chandrachuryachi-nakshi-by-anant-samant-ही-चंद्रचुऱ्याची-नक्षी-अनंत-सामंत","title":"hi Chandrachuryachi Nakshi By Anant Samant (ही चंद्रचुऱ्याची नक्षी - अनंत सामंत)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशेवटचं पान उलटल्यावरही मन लगेच परततं पहिल्या पानाव परत परत. उलाघालीत, की आपल्याला जसं जगावसं वाटलं होतं, परंतु जे जगलो त्यातलं अंतरच कसं उमटलंय या पानांत नेमकं? आणि भेटू शकतात एकमेकाला असे स्त्री, पुरुष?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eज्या दोघांच्याही जगात हे अंतर अस्तित्वातच नसतं! सापशिडीचा खेळ तेही खेळतात आपल्यासारखेच. पण त्यांच्या खेळात दोघांसाठी एकच पट, एकच फासा, एकच दान आणि एकच सोंगटी असते. स्वप्नांची शिडी चढताना किंवा सर्पाच्या पोटात शिरतानाही दोघे ‘एक’च असू शकतात त्यामुळे इट इज नॉट फेअर. वाचकासाठी कहाणी असली, तरी जे दोघे जगले त्यांच्यासाठी वास्तवच आहे ना हे!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएव्हढं सहज एवढं खरं, दाट, गर्द येतं जगता एकजीव होऊन यावर विश्वास नाही बसत. पण मी होते ना साक्षीला !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Anant Samant \/ Marathi","offer_id":47688035795202,"sku":null,"price":289.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/HiChandrchuryachiNakshi_Cover.jpg?v=1776942812","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/hi-chandrachuryachi-nakshi-by-anant-samant-%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%81%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}