{"product_id":"hamkhas-paksiddhi-nonveg-हमखास-पाकसिद्धी-नॉनव्हेज","title":"Hamkhas Paksiddhi (Nonveg) (हमखास पाकसिद्धी-नॉनव्हेज)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअस्सल महाराष्ट्रीयन पाककृतींबरोबरच भारतातील विविध प्रांतांमधील, तसेच चायनीज व कॉन्टिनेन्टल प्रकारांमधील 650 पेक्षा जास्त पाककृतींचे हे पुस्तक सुगरणींसाठी अत्यंत उपयुक्त आहे. व्हेज व नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारच्या पाककृती यामध्ये दिल्या आहेत. खुद्द पु.ल. आणि सुनिताबाईंनी वाखाणलेल्या या पुस्तकाचा नवगृहिणींनाही नक्की उपयोग होईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Nitin Prakashan","offers":[{"title":"Nitin Prakashan \/ Marathi","offer_id":47651215278338,"sku":null,"price":382.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/humkhas-pakshidhi-veg-reciepe-book.jpg?v=1775813380","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/hamkhas-paksiddhi-nonveg-%e0%a4%b9%e0%a4%ae%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%9c","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}