{"product_id":"god-news-aahe-by-dr-arun-gadre-गुड-न्यूज-डॉ-अरूण-गद्रे","title":"God News Aahe By Dr. Arun Gadre (गुड न्यूज -  डॉ. अरूण गद्रे )","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमातृत्व व बाळंतपण हे सनातन काळापासून माणसाच्या जीवनाचे व \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसंस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. अवघ्या दोनशे वर्षांपूर्वी येथे दर तीन \u003c\/span\u003e\u003cspan\u003eगर्भार स्त्रियांपैकी एक स्त्री बाळंतपणात मृत्यू पावत होती. त्यामुळे \u003c\/span\u003e\u003cspan\u003eबाळंतपण हा स्त्रीचा दुसरा जन्म' ही कल्पना आजही कुठेतरी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eप्रत्येकाच्या सुप्त मनात दडलेली आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eमात्र गेल्या पन्नास वर्षात काळ कुठून कुठे गेला आहे! तंत्रज्ञान व \u003c\/span\u003e\u003cspan\u003eविज्ञानानं प्रचंड झेप घेतली आहे. गर्भारपण व बाळंतपण या क्षेत्रातही \u003c\/span\u003e\u003cspan\u003eतंत्रज्ञान व विज्ञानाचं खूप आक्रमण झालेलं आहे. मोठ्या शहरात \u003c\/span\u003e\u003cspan\u003eबाळंतपण घरी होणं हे जवळपास दिसेनासं होतय. प्रेग्नन्सी आता \u003c\/span\u003e\u003cspan\u003eएक 'मेडिकल इव्हेन्ट'... 'डॉक्टरी बाब' झाली आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eतर, तसं उरलं नाही ही वस्तुस्थिती आहे. अनुभवी, जुन्या जाणत्या\u003c\/span\u003e\u003cspan\u003eबायका आता पहिलटकरणीच्या जवळपास नसतात. एकेकटी बायको...\u003c\/span\u003e\u003cspan\u003eअशा छोट्या परिघात ती स्त्री जेव्हा प्रेग्नन्ट होते, एका खूप काही गोंधळाला \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआणि चिंतेला जन्म देताना दिसते. खरं पाहता, विज्ञान तंत्रज्ञानाच्या मदतीनं  \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआता बाळंतपण, गर्भारपण खूपच सुरक्षित झालं आहे..!\u003c\/span\u003e\u003cspan\u003eपण ते तेवढं आनंदी... नैसर्गिक राहिलं आहे का? स्त्री हल्ली करीअर करणारी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआहे. ती चार भिंतीत बंदिस्त नाही. जास्त वेळा गर्भारपण आता परवडत नाही. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eएकच. वा फार तर दोन! साहजिकच आता खूप काही अपेक्षांचं ओझं या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eगर्भारपणावर, बाळंतपणावर व पर्यायानं स्त्रीरोगतज्ज्ञावर पडू लागलं आहे!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eपाने 350\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Dr. Arun Gadre \/ Marathi","offer_id":47543437066498,"sku":null,"price":297.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/good-news-ahe-296-800x800_3dc274ed-37d6-4b38-8043-59239c22de80.jpg?v=1774328347","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/god-news-aahe-by-dr-arun-gadre-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%a1-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%9c-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%a3-%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}