{"product_id":"ghar-kaularu-by-jaywant-dalavi-घर-कौलारू","title":"Ghar Kaularu By Jaywant Dalavi (घर कौलारू)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजीवनातील विविध क्षेत्रातील विसंगतीचे अचूक व मार्मिक दर्शन घडवायचे व ते घडवताना वाचताना हसवीत अंतर्मुख करावयाचे ही फारच अवघड कसरत आहे व ती फार थोड्यांना साधली. त्यात दळवींचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. गंभीर कथालेखनासोबत दळवींनी विनोदी लेख व कथा लिहिल्या. फॅन्टसीच्या दिशेने जाणा-या विक्षिप्त कथा लिहिल्या. मात्र सर्वसाधारण्पणे लेखन गंभीर हवे आणि अधूनमधून विनोद यायला हवा हे त्यंनी लेखनातून सिध्द केले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Jaywant Dalvi","offer_id":46124396445954,"sku":"","price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81HvnMUeWuL._SY466.jpg?v=1746341916","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/ghar-kaularu-by-jaywant-dalavi-%e0%a4%98%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a5%8c%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%82","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}