{"product_id":"garjanchi-gammat-by-sushama-samant-गरजांची-गंमत-सुषमा-सामंत","title":"Garjanchi Gammat By Sushama Samant (गरजांची गंमत - सुषमा सामंत)","description":"\u003cp\u003eआई म्हणाली, “ शमा , आता तुझं बँकेचं एक खास खात तुलाच सांभाळायचे आहे. यात रोज ८६,४०० एवढी रक्कम जमा होणार आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि तुझ्या सर्वच्या सर्व गरजा तुला यातूनच भागवायच्या आहेत. त्यामुळे या रकमेचा नीट विनियोग कर.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाही मदत लागली तर आम्ही आहोतच. पण एक लक्षात ठेव. ही रक्कम रोज मिळते, पण ती त्या दिवशीच खर्च करावी लागते,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eती शिल्लक राहत नाही. साठवून ठेवता येत नाही…..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकोणतं आहे हे खास खात ?  काय आहे या रकमेच चलन ? काय असेल ही गंमत ?\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Sushama Samant \/ Marathi","offer_id":47674083344642,"sku":null,"price":102.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-572-Garjanchi-Gammat.jpg?v=1776672595","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/garjanchi-gammat-by-sushama-samant-%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a4%82%e0%a4%ae%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}