{"product_id":"gangaapur-by-subhash-naik-गाणगापूर-सुभाष-नाईक","title":"Gangaapur By Subhash Naik (गाणगापूर -सुभाष नाईक )","description":"\u003cp\u003eसुभाष विनायक नाईक यांनी लिहलेल्या गाणगापूर (गंधर्वपूर) एक अद्भुत महातीर्थक्षेत्र ह्या ग्रंथात गाणगापूरात होत असलेली दत्तावतारी श्रीगुरू नृसिंह सरस्वती स्वामींची भक्तावर होत असलेली कृपा, यावर त्यांनी अद्भुत कथन केले आहे. कशा प्रकारे, कोणत्या सेवेने याठिकाणी भक्त ठीक व सुखी होतो आणि याठिकाणी दत्तमहाराज कोणत्या सेवेने भक्तावर प्रसन्न होतात. यावर प्रकाश टाकला आहे. सुभाष नाईक हे दत्तमहाराजांचे निस्सीम भक्त असून ते या क्षेत्रात निष्ठेने येथे तीस वर्षापासून येतात. त्यांनी भारत, चायना, तिबेट, नेपाळ, येथील बहुतेक तीर्थस्थळांना भेट देऊन अभ्यास व संशोधन ही केले आहे. सप्टेंबर २०१२ मध्ये त्यांनी महाकठीण अशी कैलास मानससरोवर यात्रा करून कैलास मानससरोवराची अद्भुत माहिती देणारे दोन ग्रंथ श्रीक्षेत्र गाणगापूर व श्रीक्षेत्र काशी येथे मी व कैलास मानससरोवर व कैलास मानस सरोवर एक दिव्य अनुभूती हे ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत. त्यांनी सामाजिक भावनेने केलेली सामाजिक कामे, मंदिराची कामे, कैलास मानससरोवर कठीण यात्रा, ज्योतिषशात्र व अध्यात्मिक संशोधन, प्रसिध्द ग्रंथ, गुरूप्रसाद निवासी स्थापन केलेले गुरूप्रसाद जीवन मार्गदर्शन केंद्राबदल महनियाकडून चायना, पुणे, मुंबई येथून सन्मानचिन्ह व मानपत्र प्राप्त झाले आहेत. पाने 192\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Subhash Naik \/ Marathi","offer_id":47483311128834,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-18at13.54.03.jpg?v=1773822316","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/gangaapur-by-subhash-naik-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%95","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}