{"product_id":"ganeshache-goudbangal-by-satyajit-ray-ashok-jaintranslator-गणेशाचे-गौडबंगाल","title":"Ganeshache Goudbangal By Satyajit Ray, Ashok Jain(Translator) (गणेशाचे गौडबंगाल)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदुर्गापूजेच्या काळात वाराणशीतील प्रसिद्ध घोषाल कुटुंबाच्या घरातून गणेशाच्या एका मौल्यवान मूर्तीची चोरी होते. ती मूर्ती परत मिळवताना गुप्तहेर फेलूदाला अट्टल बदमाश मगनलाल मेघराज याच्याशी सामना करावा लागतो, एका खुनाचा उलगडा करावा लागतो आणि भोंदू साधूचं बिंग फोडावं लागतं. अक्षरश: अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणारी व खिळवून टाकणारी ही आणखी एक चित्तथरारक कहाणी.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे सातवे पुस्तक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Satyajit Ray \/ Marathi","offer_id":47327692259586,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Feluda_7.jpg?v=1770101729","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/ganeshache-goudbangal-by-satyajit-ray-ashok-jaintranslator-%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%8c%e0%a4%a1%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b2","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}