{"product_id":"gandhijan-charitramala-गांधीजन-चरित्रमाला","title":"Gandhijan Charitramala ( गांधीजन चरित्रमाला)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआज आपण नवभारताची संकल्पना, ‘आयडिया ऑफ इंडिया’ हीच विसरलो आहोत. हा देश येथे राहणाऱ्या सर्वांचा आहे, \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यावर त्यांचा समान हक्क आहे, समता-न्याय-बंधुता ह्यांवर आधारित देश उभारणे, त्याला समृद्ध करणे ही ह्या सर्वांची सामायिक जबाबदारी आहे, \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eही झाली ‘आयडिया ऑफ इंडिया.’ द्वेष आणि उन्मादाने भारलेल्या आजच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला ह्या संकल्पनेचे आणि\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतिची पायाभरणी करणाऱ्यांचे पुनर्स्मरण करावेच लागेल. याच भूमिकेतून घेऊन येत आहोत गांधीजन चरित्रमाला...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअनुराधा मोहनी संपादित या चरित्रमालेत आपल्याला वाचायला मिळतील एकाहून एक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीतून साकारण्यात आलेली\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआठ दिग्गज व्यक्तिमत्वांची चरित्र म्हणजेच गांधीजनांची चरित्रमाला !\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e1. सर्वांचे गांधीजी । रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e2. सावली नव्हे, जीवनसंगिनी – कस्तुरबा गांधी । सुनन्दा मोहनी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e3. क्रांतिकारक ऋषी विनोबा भावे । मीना श्रीकांत कारंजेकर\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e4. नियतीशी करार करणार महामानव- पंडित जवाहरलाल नेहरू । हेमंत कर्णिक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e5. नवभारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद । नंदू गुरव\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e6. दीपशिखा सरोजिनी नायडू । डॉ. सिसिलिया कार्व्हालो\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e7. अहिंसेचा उपासक खान अब्दुल गफ्फार खान । श्याम पाखरे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e8. मातृहृदयी समतायोद्धा साने गुरूजी । सुचिता पडळकर\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46154132619522,"sku":"","price":1040.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Gandhijan_20Cover-800x800.png?v=1747648963","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/gandhijan-charitramala-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%9c%e0%a4%a8-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}