{"product_id":"gamatidar-goshti-madhuri-bhide-गमतीदार-गोष्टी-माधुरी-भिडे","title":"Gamatidar Goshti – Madhuri Bhide (गमतीदार गोष्टी - माधुरी भिडे)","description":"\u003cp\u003eअनेक भारतीय लोककथा अगदी लहान वयापासून या ना त्या स्वरूपात आपल्यासमोर येत असतात. पण आपल्या मुलांना इतर प्रदेशातील संस्कृतींचीही ओळख व्हावी या हेतूने घेऊन आलोय जगाच्या कानाकोपर्यातील लोककथांचा हा मराठी अनुवाद.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयात आहेत पेडगावचे शहाणे. गोथॅमची माणसं आणि इतर अनेक कधीही न ऐकलेल्या मनोरंजक लोककथा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचित्रकार पुण्डलीक वझे यांनी अर्थाला साजेशी सुरेख चित्रं काढली आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Madhuri Bhide \/ Marathi","offer_id":47674068041986,"sku":null,"price":119.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-066-Gamatidar-Goshti.jpg?v=1776672482","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/gamatidar-goshti-madhuri-bhide-%e0%a4%97%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%a1%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}