{"product_id":"fear-is-the-key-by-alistair-maclean-अ‍ॅलिस्टर-मॅकलीन-translator-ashok-padhye","title":"Fear Is The Key By Alistair Maclean (फिअर इज द की - अ‍ॅलिस्टर मॅकलीन) Translator - Ashok Padhye","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रथम ते नाट्य हजारो फूट उंच हवेत सुरू झाले. नंतर हा हवेतला रंगमंच जमिनीवर आला, समुद्रात गेला व अखेर समुद्रतळावर पोचला. त्या समुद्रतळावरील रंगमंचावरती शेवटी रोमहर्षक नाट्याने कळस गाठला. अब्जावधी डॉलर्सची संपत्ती, गुन्हेगार व एक झपाटलेला माणूस. यात घडणारे हे नाट्य आजवर मराठी माणसाने कधी कल्पनेतही आणले नसेल. ‘गन्स ऑफ नॅव्हरॉन्स’चा कादंबरीकार अॅलिस्टर मॅक्लीन याच्या ‘फिअर इज द की’ या जगभर गाजलेल्या कादंबरीचा अनुवाद मराठीत प्रथमच श्री. अशोक पाध्ये यांनी त्यांच्या खिळवून टाकणा-या शैलीत केला आहे. एकदा हे पुस्तक हातात पडले की, वाचून संपेपर्यंत कोणताही वाचक ते दुसNया कोणाला देत नाही. अतिशय उत्कंठावर्धक, थरारक आणि अजोड मानवी बुद्धिकौशल्य दाखविणारी कादंबरी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Alistair Maclean \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":47477116272898,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Fear-Is-The-Key-FC.jpg?v=1773643928","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/fear-is-the-key-by-alistair-maclean-%e0%a4%85%e2%80%8d%e0%a5%85%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%a8-translator-ashok-padhye","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}