{"product_id":"dvandva-द्वंद्व","title":"Dvandva ( द्वंद्व )","description":"\u003ch2 class=\"product_title entry-title elementor-heading-title elementor-size-default\"\u003eDvandva ( द्वंद्व )\u003c\/h2\u003e\n\u003cp\u003eलेखक – डॉ. दीपक कुंभार\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eस्वतःचे स्वतःशी, नीतीचे अनीतीशी, चांगल्याचे वाईटाशी, गरिबीचे श्रीमंतीशी आणि नशिबाचे काळाशी… मानवी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर एक द्वंद्व सुरू असते.मानसिक, शारीरिक, भौतिक, राजकीय आणि वैचारिक अशा असंख्य संघर्षांनी व्यापलेले आपले आयुष्य म्हणजेच द्वंद्व! अगदी मानवाच्या अस्तित्वाच्या सुरुवातीपासून सुरू झालेला हा संघर्ष आजही प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या रूपांत सुरू आहे.अखेर हे द्वंद्व नेमके काय आहे? त्याची सुरुवात कुठून झाली? आणि आपल्या अस्तित्वाशी त्याचा संबंध काय?मानवी जीवन, विचार, संघर्ष आणि अस्तित्व यांचा वेध घेणारे एक वेगळे चिंतन म्हणजे \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e‘द्वंद्व’!\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"New Era Publishing House \/ Dr. Deepak Kumbhar \/ Marathi","offer_id":51187149209858,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Dhwandv-F.jpg?v=1795498398","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/dvandva-%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b5","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}